नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Saturday, 21 October 2017

स्त्री पुरुष जननेंद्रियाची शारीरिक रचना व कार्य व त्याचा अर्थ

स्त्री पुरुष जननेंद्रियाची शारीरिक रचना व कार्य व त्याचा अर्थ
स्त्रीपुरुष
४६ गुणसुत्रे४६ गुणसुत्रे
स्त्री-बीजांडशुक्रजंतू
(OVUM)(SPERM)
२३ गुणसूत्रे२३ गुणसूत्रे
गर्भ २३ + २३ = ४६ गुणसूत्रे = गर्भधारणा
  • भिन्नलिंगी व्यक्तिमत्त्वाच्या आकर्षणाचा अर्थ जाणा व त्यायोगे दुसऱ्यावर अन्याय होणार नाही ह्याबाबत मार्गदर्शन.
  • जोडीदाराची निवड : गुण-दोष
  • जीवनातून निर्माण होणाऱ्या जबाबदारीची आणि परिणामाची व त्यातील कर्तव्यबुद्धीची जाण निर्माण करणे.
  • गुप्तरोगांची माहिती.
  • जबाबदार पालकत्वाच्या दृष्टिकोणातून कुटुंबनियोजनाची माहिती देणं.
  • स्त्रीपुरुषाच्या जीवनात त्याच्या वयोमानानुसार त्यांना झेपेल एवढे लैंगिक शिक्षण शालेय शिक्षणक्रमांतून व पालकांकडून घरोघरी दिलं गेलं पाहिजे. मुलीला मातेकडून व मुलाला पित्याकडून पौगंडावस्थेत निरनिराळ्या पद्धतीनं ज्ञान दिलं गेलं पाहिजे.

No comments:

Post a Comment