नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Showing posts with label प्रवेशपत्र. Show all posts
Showing posts with label प्रवेशपत्र. Show all posts

Tuesday, 26 December 2017

December 26, 2017

भारतीय अन्न महामंडळ (महाराष्ट्र व गोवा) लेखी परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध

भारतीय खाद्य निगम (एफसीआय) यांच्या महाराष्ट्र व गोवा क्षेत्रांमधील 'पहारेकरी' पदांसाठी १५ आक्टोबर २०१७ रोजी घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती संबंधित 'वेबसाईट लिंक' वरून डाऊनलोड करता येतील. (सौजन्य: सुखकर्ता नेट कॅफे, उमरखेड, जि. यवतमाळ.) website: http://fcijobportalmah.com/FCI01/PublicHomeM.aspx
December 26, 2017

नागपूर भारतीय सैन्य भरती मेळावा (४ ते १८ आक्टोबर) प्रवेशपत्र उपलब्ध

भारतीय सैन्य दलातील विविध पदांच्या भरतीसाठी ४ ते १८ आक्टोबर २०१७ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या सैन्य भरती मेळाव्याचे प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती संबंधित 'वेबसाईट लिंक' वरून डाऊनलोड करता येतील. (सौजन्य: विद्यार्थी स्टडी सर्कल, जाफ्राबाद, जि. जालना.) website: https://joinindianarmy.nic.in/
December 26, 2017

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ 'लिपिक- टंकलेखक' परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 'लिपिक- टंकलेखक' पदाची परीक्षा दिनांक ७ नोव्हेंबर २०१७ ते ११नोव्हेंबर २०१७ आयोजित करण्यात आली असून उमेदवारांना ती संबंधित 'वेबसाईट लिंक' द्वारे लॉग इन मधून डाऊनलोड करता येतील. (सौजन्य: सुखकर्ता कॉम्प्युटर, उमरखेड, जि. यवतमाळ.) website: https://www.msrtcexam.in/
December 26, 2017

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी निम्नस्तर लिपीक (मासं/लेखा) प्रवेशपत्र उपलब्ध

राज्य शासनाच्या पोलीस विभागातील जवळपास अठरा हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासनाने निर्देश दिले आहेत. ३१ डिसेंबर २०१७ अखेर रिक्त होणाऱ्या शिपाई संवर्गातील रिक्त पदांची माहिती त्वरित पाठविण्याचे आदेश संबंधित घटक प्रमुखांना देण्यात आले असून सदरील भरती प्रक्रिया जानेवारी २०१८ मध्ये राबविण्याची मागणी महाराष्ट्र पोलीस मुख्यालयाकडून करण्यात आली असल्याने लवकरच भरती प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे. (सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, पत्रकार भवन, बीड.)


December 26, 2017

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (सीईटी) परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या मार्फत १२ ते २१ डिसेंबर २०१७ दरम्यान घेण्यात येणाऱ्या 'अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा-२०१७' चे प्रवेशपत्र उपलब्ध झाले असून उमेदवारांना ते संबंधित 'वेबसाईट लिंक' वरून डाऊनलोड करता येतील. (सौजन्य: विद्यार्थी स्टडी सर्कल, जाफ्राबाद, जि. जालना.) website: https://mahapariksha.gov.in/hallticket/