नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Tuesday 26 December 2017

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (सीईटी) परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या मार्फत १२ ते २१ डिसेंबर २०१७ दरम्यान घेण्यात येणाऱ्या 'अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा-२०१७' चे प्रवेशपत्र उपलब्ध झाले असून उमेदवारांना ते संबंधित 'वेबसाईट लिंक' वरून डाऊनलोड करता येतील. (सौजन्य: विद्यार्थी स्टडी सर्कल, जाफ्राबाद, जि. जालना.) website: https://mahapariksha.gov.in/hallticket/

No comments:

Post a Comment