समतेच्या स्वच्छ कल्पना
समतेच्या स्वच्छ कल्पना
माझ्या मनात पक्क्या आहेत
प्रबोधनासाठीच लिहिलेल्या
चिंतनिका अगदी सच्च्या आहेत
मुलगा वंशाचा दिवा
मुलगा वंशाचा दिवा
सांगत फिरणाऱ्यांचा वाटतो खेद
दोन कुळांच्या विस्तारवेलीचा
गर्भाशयात का विच्छेद
सांगत फिरणाऱ्यांचा वाटतो खेद
दोन कुळांच्या विस्तारवेलीचा
गर्भाशयात का विच्छेद
हिरे मोती अलंकारांनी
हिरे मोती अलंकारांनी
सजतो विश्वसुंदरीचा किरीट
नग्न भिक्षूंच्या देशात
कशास हवा परीट
सजतो विश्वसुंदरीचा किरीट
नग्न भिक्षूंच्या देशात
कशास हवा परीट
उमलण्या आधी येथे
उमलण्या आधी येथे
खुडली जाते कळी
देवापुढे कशासाठी
दिला जातो बळी
खुडली जाते कळी
देवापुढे कशासाठी
दिला जातो बळी
No comments:
Post a Comment