रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले असून या विरोधात
राष्ट्रवादी काँग्रेसने डोंबिवलीत आज अनोखे आंदोलन केले. रस्त्यावर पडलेले
खड्डे रंगवून आणि त्याला लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांची नावे देऊन कल्याण
डोंबिवली महापालिकेचा निषेध करण्यात आला. राष्ट्रवादीचे डोंबिवली
शहराध्यक्ष सुरेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
तसेच शुक्रवारी झालेल्या एल्फिन्स्टन पूल दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली
वाहण्यात आली.<br/><br/>कल्याण डोंबिवलीतील नागरिक विविध नागरी समस्यांनी
प्रचंड हैराण झाले आहेत. मात्र त्या सोडवण्याऐवजी सत्ताधारी राजकारण
करण्यातच दंग झाले आहेत
Saturday, 30 September 2017
रस्त्यांवर खड्डे रंगवून आणि त्याला लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांची नावे देऊन निषेध
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment