Tuesday, 26 December 2017
स्टाफ सिलेक्शन कमिशन 'पोस्टल असिस्टंट' पदांच्या ३२५९ जागा (मुदतवाढ)
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भारत सरकारच्या विविध आस्थापनेवरील कनिष्ठ लिपिक/ साहायक पदांच्या ८९८ आणि पोस्टल/ सॉर्टींग असिस्टंट, डाटा इंट्री ऑपरेटर पदांच्या २३६१ जागा असे एकूण ३२५९ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ डिसेंबर २०१७ आहे. (सौजन्य: सोमेश्वर मार्गदर्शन केंद्र, रुख्मीनी नगर, अमरावती.) http://164.100.129.99/chsl2017/
Recommended Articles
- सरकारी नौकरी
केंद्रीय विद्यालय संघटनच्या आस्थापनेवर 'शिक्षकेतर' पदांच्या एकूण १०१७ जागाDec 26, 2017
केंद्रीय विद्यालय संघटन अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या केंद्रीय विद्यालयाच्या आस्थापनेवरील सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, ग्रंथपालसह इतर विविध 'शि...
- सरकारी नौकरी
स्टाफ सिलेक्शन कमिशन 'पोस्टल असिस्टंट' पदांच्या ३२५९ जागा (मुदतवाढ)Dec 26, 2017
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भारत सरकारच्या विविध आस्थापनेवरील कनिष्ठ लिपिक/ साहायक पदांच्या ८९८ आणि पोस्टल/ सॉर्टींग असिस्टंट, डाटा इंट्री ऑपरेटर पदा...
- सरकारी नौकरी
पोलीस दलातील जवळपास अठरा हजार पदांची मेघा भरती लवकरच होण्याची शक्यताDec 26, 2017
ज्य शासनाच्या पोलीस विभागातील जवळपास अठरा हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासनाने निर्देश दिले आहेत. ३१ डिसेंबर २०१७ अखेर रिक्त होणाऱ्या श...
- सरकारी नौकरी
केंद्रीय विद्यालय संघटनच्या आस्थापनेवर 'शिक्षकेतर' पदांच्या एकूण १०१७ जागाDec 26, 2017
केंद्रीय विद्यालय संघटन अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या केंद्रीय विद्यालयाच्या आस्थापनेवरील सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, ग्रंथपालसह इतर विविध 'शि...
Newer Article
केंद्रीय विद्यालय संघटनच्या आस्थापनेवर 'शिक्षकेतर' पदांच्या एकूण १०१७ जागा
Older Article
भारतीय अन्न महामंडळ (महाराष्ट्र व गोवा) लेखी परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध
Labels:
सरकारी नौकरी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment