नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Tuesday, 26 December 2017

केंद्रीय विद्यालय संघटनच्या आस्थापनेवर 'शिक्षकेतर' पदांच्या एकूण १०१७ जागा

केंद्रीय विद्यालय संघटन अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या केंद्रीय विद्यालयाच्या आस्थापनेवरील सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, ग्रंथपालसह इतर विविध 'शिक्षकेतर' पदांच्या एकूण १०१७ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जानेवारी २०१८ आहे. (सौजन्य: सोमेश्वर मार्गदर्शन केंद्र, रुख्मीनी नगर, अमरावती.)http://kvsangathan.nic.in/


No comments:

Post a Comment