नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Tuesday 26 December 2017

शासकीय महाविद्यालयांच्या आस्थापनेवर' प्राध्यापक' पदांच्या एकूण ३०० जागा

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिनस्थ शासकीय महाविद्यालयांमधील 'प्राध्यापक' पदांच्या एकूण ३०० जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ नोव्हेंबर २०१७ आहे. (सौजन्य: चैतन्य कॉम्प्युटर, वांबोरी, जि. अहमदनगर.)


No comments:

Post a Comment