नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Tuesday 26 December 2017

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या १३१ जागा

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध कंत्राटी पदांच्या १३१ जागा भरण्यासाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले असून उमेदवारांनी ६ व ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १०:०० वाजता 'यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय' चाणक्य प्रशासकीय कार्यालयाशेजारील हॉल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवड येथे उपस्थित राहणे आवश्यक आहे. (सौजन्य: चैतन्य कॉम्प्युटर, वांबोरी, जि. अहमदनगर.)


No comments:

Post a Comment