ज्य शासनाच्या पोलीस विभागातील जवळपास अठरा हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासनाने निर्देश दिले आहेत. ३१ डिसेंबर २०१७ अखेर रिक्त होणाऱ्या शिपाई संवर्गातील रिक्त पदांची माहिती त्वरित पाठविण्याचे आदेश संबंधित घटक प्रमुखांना देण्यात आले असून सदरील भरती प्रक्रिया जानेवारी २०१८ मध्ये राबविण्याची मागणी महाराष्ट्र पोलीस मुख्यालयाकडून करण्यात आली असल्याने लवकरच भरती प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे. (सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, पत्रकार भवन, बीड.)
Tuesday, 26 December 2017
पोलीस दलातील जवळपास अठरा हजार पदांची मेघा भरती लवकरच होण्याची शक्यता
Subscribe to:
Post Comments (Atom)
Bardzo ciekawy wpis. Pozdrawiam serdecznie.
ReplyDeleteBardzo fajny wpis. Pozdrawiam.
ReplyDelete