नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Tuesday, 26 December 2017

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत 'सहाय्यक अभियंता' पदांच्या १०० जागा

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड (MAHATRANSCO) यांच्या आस्थापनेवरील 'सहाय्यक अभियंता' पदांच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर २०१७ आहे. (सौजन्य: मनोज कॉम्प्युटर, श्रीरामपूर, जि. यवतमाळ.)


No comments:

Post a Comment