भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय अधिनस्त खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या आस्थापनेवरील गट- ब आणि गट- क
संवर्गातील विविध पदांच्या एकूण ३४२ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची
शेवटची तारीख १९ नोव्हेंबर २०१७ आहे. (सौजन्य: विद्यार्थी स्टडी सर्कल, जाफराबाद, जि. जालना.)
Tuesday 26 December 2017
खादी व ग्रामोद्योग मंडळात गट ब/ क संवर्गातील विविध पदांच्या एकूण ३४२ जागा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment