नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Wednesday 27 December 2017

देशातील विरोधाभास

"एक गंमत म्हणून आपल्या देशातील
विरोधाभास सांगतो.
.
१)आपण मुलीच्या लग्नासाठी जितका
खर्च करतो.
.
तितका तिच्या शिक्षणासाठी कधीच
करत नाही.
.
२)आपल्या देशात पोलिसाला पाहिल्यावर
.
आमच्या मनात सुरक्षिततेची भावना
निर्माण होण्याऐवजी
.
चिंता निर्माण होते..
.
3)आपण भारतीय खूप लाजाळू
आहोत..
.
तरीही भारताची लोकसंख्या १२१
कोटी आहे. .
4) आपण भारतीय आपल्या
मोबाईलवर स्क्रॅचेस
.
पडू नयेत म्हणून त्यावर स्क्रीन गार्ड लावतो.
..
परंतु गाडी चालवताना हेल्मेट घालण्याची
काळजी घेत नाहीत..
.
5)आपण भारतीय समाज मुलींना
बलात्कार होऊ नये म्हणून
.
काय काळजी घ्यावी हे शिकवतो..
.
पण मुलांना बलात्कार करू नये असे
कधीच शिकवत नाही.
..
6)आपल्या देशात अतिशय
टुकार सिनेमे सुद्धा
.
अतिशय चांगला व्यवसाय करतात..
7)आपल्या देशात पोर्नस्टार मुलीला
एक सिलेब्रिटी म्हणून स्वीकारले जाते..
.
पण बलात्कारीत मुलीला सामान्य माणूस
म्हणूनही स्वीकारले जात नाही..
.
8)आपले राजकारणी आमच्यात फुट
पाडतात.
.
आणि अतिरेकी आमच्यात एकी निर्माण
करतात..
.
9)इथे प्रत्येकजण घाईत असतो..
.
परंतु वेळेत मात्र कुणीच पोचत
नाही..
.
१0) इथे अनोळखी व्यक्तीशी बोलणे
धोकादायक मानले जाते..
.
परंतु अनोळखी व्यक्तीशी लग्न
करणे चालते.
..
11)गीता आणि कुराण यांच्या
नावावर भांडणाऱ्या लोकांपैकी
.
९९% लोकांनी ते काय आहे हे माहिती
नसते..
.
12)इथे चपला वातानुकुलीत
दुकानात विकल्या जातात..
.
आणि भाजीपाला रस्त्यावर विकला जातो. .
.
आयुष्यातलं पाहिलं वस्त्र म्हणजे
लंगोट त्याला खिसा नसतो..
.
शेवटचं वस्त्र म्हणजे
.
गुंढाळलेले कफन त्याला पण खिसा नसतो.
.
तरीही आयुष्यभर माणसे खिसे भरून
घेण्यासाठी तडफडत असतात..

No comments:

Post a Comment