हॉस्पिटलमध्ये बाळंतपणासाठी केव्हा जावे ?
सामान्यपणे याला ‘कळा चालू झाल्यावर अॅडमिट व्हावे’ असं उत्तर आहे. पण इतरही काही लक्षणं दिसली, तर अॅडमिट होणं आवश्यक असते.
सामान्यपणे याला ‘कळा चालू झाल्यावर अॅडमिट व्हावे’ असं उत्तर आहे. पण इतरही काही लक्षणं दिसली, तर अॅडमिट होणं आवश्यक असते.
- बाळंतपणाची दिलेली तारीख उलटून गेल्यावर
- बाळाची हालचाल कमी किंवा बंद झाल्यास.
- अंगावर लाल जाऊ लागल्यास.
- अंगावर पाणी जाऊ लागल्यास.
- पायावर व चेहऱ्यावर खूप सूज आल्यास.
- चक्कर, अंधेरी येत असेल तर.
No comments:
Post a Comment