नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Tuesday 26 December 2017

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) मध्ये विविध पदांच्या ५७ जागा

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाच्या आस्थापनेवरील लिपिक-टंकलेखक/ सहकारी अधिकारी/ क्षेत्र अधिकारी/ सामाजिक सेवा क्षेत्र अधिकारी/ प्रोग्रामर पदांच्या एकूण ५७ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ नोव्हेंबर २०१७ आहे. (सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, रंगोली कॉर्नर, माजलगाव.)


No comments:

Post a Comment