Disclaimer: हि कथा निव्वळ एक मनोरंजन म्हणून वाचावी . सत्याशी ह्या कथेचा काहीही संबंध नाही !!!!
रात्रीचे १०:०० वाजत आले होते तो रूम मध्ये आली आणि पहिला त्याला call लावला.तो जेवत
होता पण तिचा call आणि तोही रात्री म्हणून त्याने headphone लाऊन तिचाcall pick केला.
ती: hello !
तो: hi बोल !
ती: जेवलास का?
तो: जेवतोय बोल ना !!
ती: तू जेवून घे. मग आपण बोलू !
तो: बोल ग! मी headphone लावलाय , तू बोल
ती: अरे actually एक bad news आहे!
तो: का? काय झाले? आपण........ (त्याचे बोलणे अर्ध्यावर तोडत ती म्हणाली)
ती: (उदासपणे) आपण उद्या नाही भेटू शकत!!
तो: वाटलाच होता मला, इतक्या रात्री तुझा call आला म्हणजे ....... काय झालं?
ती: sorry रे! मी तुला म्हटलं होतं ना कि, मी sunday ला family बरोबर जाणार
होते ना त्या ऐवजी उद्या चाललोय रे
तो: उद्या अचानक! sunday ला जाणार होतात ना.
ती: हो रे पण दादा आला ना माझा फोफळी वरुन आणि त्याला तिकडे परत पण जायचे आहे.job ला असतो तो तिकडे.(तिला मनातून वाटत होतं त्याने तिला सांगावं जाऊ नको नाकाहीतरी कारण काढून मला भेट ना)
तो: ठीक आहे जा तू. आपण नंतर भेटू ..(त्याला मनातून वाटत होते कि ती बोलावे family चालली आहे ना जाऊ दे मी नाही जात तुला भेटायला येते.)
call वर ३-४ सेकंद शांतता होती कोणीच काही बोलले नाही. तिच्या नी त्याच्या ओठी शब्द अडले होते. बोलणार कसं? आपला हक्क आहे का बोलण्याचा हाच प्रश्न दोघांना पण पडला होतं शेवटी ह्या शांततेचा भंग करीत तीच बोलली.
ती: तू जेवून घे आपण नंतर बोलू.
तो: bye GN SD TC
ती: bye GN SD TC
call cut करून mobile तिने charging ला लावला. व laptop चालू करून ती gtalk वर online आली. तिला एक - दोन मित्रांनी पिंग केला पण तिचं कशातच लक्ष लागत नव्हत शेवटी signout केला आणि laptop बंद करून झोपायला आली पण त्याच्या आठवणी तिला झोपू देत नव्हत्या . तिला सारखा वाटायला लागला कि तो नाही बोलला म्हणून काय झाले आपण बोलायला हवे होते कि मी येते भेटायला जात नाही family बरोबर , लगेच मनात विचार डोकावला मीच का बोलू तो का नाही बोलला; तो बोलला असता तर काही फरक नसता पडला पण नाही बोलला; जाऊ दे! असं म्हणून ती ह्या कुशीवरून त्या कुशीवर वळली तसं तिला त्याच्या आठवणी आणखीनच घेरू लागल्या . त्याच्या सोबतच buzz वरील पहिला भांडण आणि नंतर अचानक 1 month ने तिच्या blog वरील guest chat apps वापरून तिला केलेलं ping आणि मग त्याच्या बरोबर वाढत गेलेल्या गप्पा सगळंच तिला टप्प्याटप्प्याने आठवू लागले.
त्याचं ते रोज ping करण आणि GM केल्याशिवाय कामाला सुरवात ना करणं, तिचं सकाळी लवकर online येऊन त्याच्या येण्याची वाट बघणं, त्याला wish केल्यावरच दिवसाची सुरवात करणं. तिच्या ओठी अलगद हसू फुलवून गेलं; असाच त्याने ping केलं.
तो: hi सोना
ती: hey तुला माझा nick name कसं कळलं?
तो: कळलं मला. आपल्या आवडत्या माणसाची बातमी ठेवावी लागते.
ती: जा बाबा तू सांगत नाही ना मला मी नाही बोलणार तुझ्याशी.
तो: बरं तू चिडू नको मी सांगतो अगं तू माझ्या blog ला follow करते आहेस ना तिकडे तुझा सोना display होतंय म्हणून मला कळलं
ती:
तो: बरं ते जाऊ दे मी एक कविता post केली आहे buzz वर ती check कर आणि comment दे
ती: बरं
काय सुंदर लिहिली आहे कविता ह्या वेड्याने पण माझी commet का जात नाही. त्याला विचारले पाहिजे. इतक्यात त्यानेच ping केले.
तो: सोना comment नाही दिली
ती: वेड्या मी comment नाही देऊ शकत रे
तो : की झाले
ती: अरे i dont have permission to post comment
तो: wait मी check करतो काय झाले ते.
ती: k
तो: sorry तू block झाली होतीस ग रागावू नको मला नाही माहित कशी काय . i m sorry plz
ती: ok रे sorry नको म्हणू मला माहित आहे मी block का होती.
तो: i m sorry मी नाही केलं ते मला खरच माहित नाही गं.
ती: अरे वेड्या माझं ऐकून घे आधी मला माहित आहे मी block का होती . अरे 1month पूर्वी आपला buzz वर भांडण झालं होतं म्हणून तू रागाने मला block केलं होतास कळलं का?
तो : ok म्हणजे ती तू होतीस तर
ती आता परत मला block करणार का ?
तो : नाही ग sona नाही block करत
ह्या आठवणी सरशी तिचं तिलाच हसू आला आणि ती bed वर उठून बसली जवळच असलेया बाटलीतून पाण्याचा घोट घेतला व घड्याला कडे बघितलं तर रात्रीचे १० :४५ वाजले होते. आणि तिला परत आठवले कि आपण सकाळी १०:४५ चा show बघितला होता पहिल्या भेटीत. ती पुन्हा bed वर आडवी झाली आणि ती अंगावरची चादर सरळ करता - करता त्याच्या आठवणीत परत गुरुफटली. एक - मेकांशी बोलता बोलता cell no. Exchange झाले.
मग कधी तरी call वर पण बोलण होऊ लागल. मग असाच एकमेकांशी बोलताना त्याने तिला विचारलं आपण भेटूया का ? ती पण लगेच हो म्हणाली.
तो: कुठे भेटूया तू सांग ?
ती: वाशी चालेल.
तो: हो चालेल movie बघायला जाऊया पण भेटायचा कधी ?
ती: तुला ह्या येणाऱ्या saturday means 6 th ला सुट्टी आहे का आपण भेटलो असतो.
तो: चालेल कोणता movie release होतोय.
ती: action reply आणि गोलमाल ३ release होत आहेत
तो: गोलमाल ३ बघायला जाऊ या. एक प्रश्न विचारू का तुला?एका unknown मुलाला भेटायची भीती नाही का वाटत तुला?
ती: नाही वाटत भीती, dont worry! आणि तसं पण तू माझ्या area मध्ये येत आहेस.
तो: madam , वाघाला area नसतो
ती: ohhhhh really?बरं ठीक आहे सकाळी १०:३० ला भेटू ६ तारखेला मी १० :४५ च्या show चे tickets book करून ठेवते
तो : ठीक आहे ok chal bye मी ठेवतो phone
ती : chal bye tc
तो: tc
त्याने call cut केलं असला तरी तिच्या मनात त्याच्या भेटीची हुरहूर लागली होती . काय होईल ? कसा असेल ? असे सगळे प्रश्न तिला पडले होते? त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तिला फक्त ६ November ला मिळणार होती.
क्रमश:
by~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•

No comments:
Post a Comment