राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत विविध पदांच्या
एकूण ५६ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची
तारीख २४ नोव्हेंबर २०१७ आहे. (सौजन्य: मनोज कॉम्प्युटर, श्रीरामपूर, जि. यवतमाळ.)
Tuesday, 26 December 2017
गोंदिया ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत विविध पदांच्या ५६ जागा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment