नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Sunday, 22 October 2017

अतिसार, हगवण


एक पेला नारळाच्या पाण्यात एक चमचा वाटलेले जिरे टाकून प्याल्याने अतिसारात आराम येतो.
  • डाळिंबाच्या पानांचा रस दोन चमचे घेऊन त्यात साखर टाकून हगवण थांबते.
  • एक पेला नारळाच्या पाण्यात एक चमचा वाटलेले जिरे टाकून प्याल्याने अतिसारात आराम येतो.
  • पाण्यात उकडलेली कच्ची पपई दोन-तीन दिवस खावी.
  • जायफळ लिंबूच्या रसात उकळून चाटावे याने शौचास साफ होते व पोटातले वायु नष्ट होतात.
  • एक चमचा लिंबाच्या रसात चार चमचे दुध मिसळून घेतल्यास अर्ध्या तासात आराम येतो.
Source:marathimati

No comments:

Post a Comment