अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिम चा भाऊ इकबाल कासकर ला खन्ड्नी च्या आरोपत अट्क झाली. ठाणे एंटी एक्सटॉर्सन सेल ने हि कार्रवाई केली. ह्या आधिही इकबाल ला खन्ड्नी च्या आरोपत अट्क झाली होती. 3 फ़ेब्रुवारी 2015 ला मुंबई पुलिस ने मो. सलीम शेख नावाच्या एस्टेट एजेंट ने तीन लाख रुपये हफ्ता आणि मारपिट च्या आरोपत अट्क केली होती.
दाऊद चा भाऊ इकबाल कासकर ला 2003 में दुबईतुन पकड्न्यात आले होते. त्याच्यवर सारा सहारा आरोपत मुकदमा चालला, पुराव्या अभावी त्याला सोड्न्यात आले.
दाऊद चा भाऊ इकबाल कासकर ला 2003 में दुबईतुन पकड्न्यात आले होते. त्याच्यवर सारा सहारा आरोपत मुकदमा चालला, पुराव्या अभावी त्याला सोड्न्यात आले.
No comments:
Post a Comment